ब्लॉग — टॅग केलेले " spaarknx740 " — SPAARKINDIA सामग्रीवर जा
Cash on Delivery. Pay Only Shipping Charges
Cash on delivery. Call 8669 501 501 for more info.

ब्लॉग

आरएसएस
  • मार्च 24, 2023

    पॉवर टिलर

    पॉवर टिलर रोटोव्हेटरचा वापर नांगरट, ढेकळे बारीक करणे, पिक अवशेष काढणे, चिखलणी करण्यासाठी जोडले. यातील अर्ध गोलाकार कुदळीसारखे फाळ हे कोरडी नांगर, तणनियंत्रण, नांगरट यासाठी वापरतात. कल्टीटर ही यंत्रणा फळबाग मधील मशागत वन उपयुक्त आहे. वेळ व मजुरांची बचत तसेच पशुला पर्याय म्हणून पॉवर टिलर हे यंत्र विकसित करण्यात आले आहे. या यंत्राधारकोरडींगरणी, चिखलणी, मशागत व अंतर्गत मशागत, एमचा पंप ना चालवण्यापासून ते कीड फवारणीची शक्‍ती करता. याच्याबरोबरच, भात भरडणी, उसाचे चर चालवणे हे सर्व काही करणे शक्य आहे.

    आता वाचा
# we use Shopify as our ecommerce platform